Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

कुणी आहे काय ??? -

हे सदर आपल्या समजतील तरुण जे समाजा साठी काही करू पहातात त्यांसाठी आहे. जर आपण खरच आपल्या समजा साठी काही करू पहाता तर कृपया आपल्या आजू बाजूला असलेल्या आपल्या गरजू ला जी आपल्या परीने होऊ शकले ति मदत करा, जेने करून आपल्या समाजातील आपल्या लोक्कान्ना आपला उपयोग होइल, आणि जर आनखिन काही करायची इच्छा अशेल तर कृपया खल्लील सदारत आपले नाव, संपर्क आणि काय करू शकता ते लिहा जेने करून जर आपली आपल्या समजला कधी गरज पडली तर आपला उपयोग होइल.
ह्या सदरात आपण हे लेहु शकता ...
१. आपल्या समजा साठी तुम्ही काय करू शकता ?
२. आपल्या समाजाच्या भविष्य साठी तुम्ही कोणते बलिदान / त्याग कराल.
३. आपल्या तरुण पिढीच्या बविताव्यसाठी काही करणार काय?
४. आपला समाज स्पर्धात्मक बन्वानिया साठी तुम्ही काय करू शकता?
५. आपल्या समजात कालानुरूप बदल अनन्या साठी तुम्ही काय करू शकता?
६. आपला समाज प्रगत बनाविन्य साठी आहे का तुमच्याकडे वेळ?


लिहिण्या साठी रेप्ली to पोस्ट हा मेनू वापरा जेणे करून आपल्या ब्लोग चे व्यवस्थापन करण्यास सोप्पे जायील.

Find us on Facebook