Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

आपले दोष [ our weaknesses]

हे सदर आपल्या समजतील दोष दाखून देण्या करिता बनविले आहे, जेणेकरून आपण आपल्यातील वेग वेगळे दोष शोधून कमी कमी करू शकू. तर आपल्यांना आपल्या समजा विषयी वाटणारे कोणतेही दोष तुम्ही येथे लिहा आणि आपण सवांद करू, सगळ्यांचे विचार ऐकून ते दोष कमी करण्या आपण आपला मार्ग निवडू,


ह्या सदरात आपण हे लेहु शकता ...
१. आपल्या समजा चे आपल्यांना न आवडणारे विषय.
२. आपल्या समाजाच्या कमकुवत गोष्टी.
३. आपण मागे पडत असलेले विषय.
लिहिण्या साठी रेप्ली तो पोस्त हा मेनू वापरा जेणे करून आपल्या ब्लोग चे व्यवस्थापन करण्यास सोप्पे जायील.

Find us on Facebook