Let us do it together! |
hello friends ! During organizing such event, finance/fund is the major barrier. As all we know, at present AYUSH doesn't has any financial support. But we are sure that there will some people like you who definitely contribute to this event and help us. AYUSH need sponsors for this event which will help us to planning and organizing in best way. So, let's put our individual contributions to make our cultural event successful. |
To know more about event few details ( may change according to response) |
Aim |
Bringing together all urban & rural students, youth & people Promoting & creating awareness about culture & traditions |
WHY ? |
There is risk of disappearing our culture & tradition as young generation is ignoring it Bringing together rural & urban youth will help to improve unity in community |
HOW ? |
By arrangement of Get together Promoting talent, students & artist |
Program details – |
Program – Get together cum cultural event |
Expected Content – |
[ Get together of tribal students, youth & people ] |
Participants & attendees – |
Students, Professionals, People from rural & urban area |
Prizes & awards– [depends on response] |
| Best Tarpa Dance by kids | Best Tarpa Dance by Youth | prizes for girls for best performance | |
Event Promotion cards – |
to promote this event AYUSH team created cards you can check here - |
Expected Cost for event – 30K |
Expected support – |
1. Financial support - sponsoring event, awards |
Please do reply with your valuable contribution for our first steps towards promoting & preserving our culture Note – 1. This event is totally depend on support from sponsors, well wishers & you 2. Note that in case of lack of funds or support this event may change or cancel according to situations |
राम राम गाव वाले! आयुश ग्रुप "बे-या" [दिवाळी, लक्ष्मी पूजन म्हणून ओळखले जाते] च्या शुभ दिनी सांस्कृतिक आणि संमेलनाचे आयोजन करीत आहोत. सांस्कृतिक संमेलनाच्या मागे, आपल्या सांस्कृतिक आणि पारंपारिक चालीरीतींना चालना देणे हा मुख्य उद्देश आहे. शहरी आणि ग्रामीण आदिवासी यांमधील अंतर कमी व्हावे याचीही आम्हाला गरज वाटते. म्हणूनच शहरातील आणि ग्रामीण आदिवासी समाज, तरुण, विद्यार्थी, युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते, जाणकार माणसे यांना एकत्र आणण्यासाठी हे संमेलन नक्कीच एक उत्कृष्ट संधी ठरेल. तसेच हा कार्यक्रम, आपली संस्कृती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल आणि तरुणांना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास उत्तेजन देईल असा कार्यक्रम आयोजित करताना, आर्थिक निधी हि मुख्य समस्या असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि सध्यातरी आयुश ग्रुप / गटाला कोणताही आर्थिक आधार नाहीये. पण आम्हाला खात्री आहे कि काही व्यक्ती असतील ज्या नक्कीच या कार्यक्रमासाठी आर्थिक हातभार लावून मदत करतील. आयुश ग्रुप / गट या कार्यक्रमासाठी प्रायोजकांच्या शोधात आहे ज्यामुळे चांगल्या मार्गाने आयोजन करण्यास मदत होईल. मग, चला आपले वैयक्तिक हातभार लावून हे सांस्कृतिक संमेलन यशस्वी करुयात. |
To know more about event few details ( may change according to response) |
उद्देश – |
आपल्या संस्कृतिक आणि पारंपारिक चालीरीती ना चालणे देणे |
का ?- |
हा कार्यक्रम आपल्यांना आपल्या संस्कृती विषयी जाणीव खास करून तरुणांना [नवीन पिढी] करून देण्यास मोलाचे कार्य करेल |
कसे ?- |
सम्मेलन आणि संस्कृतिक स्पर्धा |
प्रायोजित कार्यक्रम - |
कार्यक्रम - संमेलन आणि सांस्कृतिक स्पर्धा |
अपेक्षित - |
- ग्रामीण आणि शहरी आदिवासी बंधू, भगिनी, मुले, विद्यार्थी, तरुण, सामाजिक कार्यकर्ते, जाणकार इत्यादींना एकत्र आणणे - पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धती विषयी जागरुकता आणणे - सगळ्या वयातील माणसांच्या स्पर्धा आयोजित करणे [ तारपा नाच , गौरी नाच , वारली चित्र, पारंपारिक पदार्थ , लहानांची चिवचिवाट ] - पारंपारिक पद्धतीचे जेवण - बक्षीस समारंभ - मत व्यक्त करणे |
सहभाग – |
ग्रमिण आणि शहरि विद्यार्थि तरुण आणि माणसे |
बक्षिस आणि कौतुक - [depends on response] |
| बारक्यांचा तारपा | लोखांचा तारपा | वाड्घांचा तारपा | पोरींचा बक्षिस | दादू ना बियुंची गौरी | लोखांची गौरी |पोरींची गौरी | वट वाटी पोरी | वट वट्या आबी | गाज्या दादु अन बियु | भाषण वाला पोर ना पोरी | चौक लिहिणारा |आयेचा रांधावन |प्रोत्साहानार्थ | |
जहिरात पत्रके – |
आपल्या ह्या कार्यक्रमाचि जहिरात पत्रके तयार करन्यात आलि आहेत . बघन्या साठि येथे क्लिक करा - http://picasaweb.google.co.in/adiyuva/AYUSHCulturalCompeteionPropose# |
कार्यक्रमाचा अंदाजे खर्च ३० हजार |
अपेक्षित सह्कार्य – |
१. आर्थिक सह्कार्य |
तुमचा हातभार हा आम्हाला हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्यास मदत होईल. आम्ही अंतकरणाने तुम्हाला विनंती करतोय कि फक्त हातभारच न लावता प्रायोजक मिळविण्यास मदत करावी.चला सगळे मिळून हे संमेलन यशस्वी करूयात!
सूचना - हा कार्यक्रम पूर्णतः आपल्या सहकार्यावर अवलंबून आहे याची नोंद घ्यावी, अपेक्षित प्रतिसादा अभावि बदल किवा रद्द करन्यात येयिल |