Pages

|| आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस ||

|| आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस || 

International Day of the World’s Indigenous Peoples


आपल्या माहितीसाठी UN माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाची थीम यादी, यावर नक्कीच विचार करून आवश्यक उपक्रमात सहभागी होऊन कृतीत आणूया. आपल्या संपर्कात फॉरवर्ड करण्यासाठी विनंती


💡 2021:

Leaving no one behind, Indigenous peoples and the call for a new social contract

▪️ कोणाला मागे न ठेवणे, आदिवासी आणि नव्या सामाजिक करारांची हाक 


2020:

COVID-19 and indigenous peoples’ resilience 

▪️ कोविड आदिवासींचे स्थितिस्थापकत्व 


2019:

International Year of Indigenous Languages.

▪️ आदिवासी भाषा वर्ष


2018:

Indigenous peoples’ migration and movement 

▪️ आदिवासींचे स्थलांतर व आंदोलन 


2017: 

United Nations Declaration on the Rights of Indigenous Peoples (UNDRIP)

▪️ संयुक्त राष्ट्र संघ आदिवासींचे अधिकार घोषणापत्र


2016:

Indigenous Peoples’ Right to Education

▪️ आदिवासींचा शिक्षणाचा अधिकार


2015: 

Ensuring indigenous peoples’ health and well-being

▪️ आदिवासींच्या आरोग्य आणि कल्याणाची खात्री


2014:

Bridging the gap: implementing the rights of indigenous peoples

▪️ अंतर कमी करणे : आदिवासींचे हक्क अंमलबजावणी 


2013:

Indigenous peoples building alliances: Honouring treaties, agreements and other constructive arrangements

▪️ आदिवासींची एकता : करार, कायदे, नियमावलीं यांचा सन्मान करणे


2012:

Indigenous Media, Empowering Indigenous Voices

▪️ आदिवासी मिडिया, आदिवासींचा आवाज प्रभावी करणे


2011:

Indigenous designs: celebrating stories and cultures, crafting their own future

▪️ आदिवासी डिझाईन्स : कथा, संस्कृतीचे उत्सव आणि भविष्य निर्मिती


2010: 

Celebrating Indigenous Film Making

▪️ आदिवासी चित्रपट उत्सव


2009: 

Indigenous Peoples and HIV/AIDS

▪️ आदिवासी आणि एड्स 


2008:

Reconciliation between States and indigenous peoples

▪️ आदिवासी समाज आणि राज्यव्यवस्था यात समन्वय 


2007:

Urgent need to preserve indigenous languages

▪️ आदिवासी बोली भाषा जतन करण्याची तातडीची गरज


2006:

Indigenous Peoples: human rights, dignity and development with identity

▪️ आदिवासी माणसे : मानवी अधिकार, स्वतःच्या ओळखी सह विकास


2005: 

The Cause of Indigenous Peoples is Ours

▪️ आदिवासींचे विषय आपल्या सर्वांचे आहेत 

..............................................................

देशभर वाढत असलेला उत्साह आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. हि जबाबदारी ची भावना एका दिवसापुरती न राहता नित्य आयुष्यात पण वाढत जावी या साठी प्रयत्न करूया. आपल्या परिसरात आवश्यक उपाय योजनात सहभागी होऊन कायम स्वरूपी व्यवस्था तयार करण्यासाठी हातभार लावूया.  आदिवासीत्व जतन करुया. Let’s do it together!

जल जंगल जमिन जीव. आदिवासीत्व... जोहार !

..............................................................

[मराठी] https://youtu.be/jAK48O8QI44

[English] https://youtu.be/kGF8HfXp5ag