Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

career guidance on 20th June 2010

AaidvaasaI yauvaa Sa@tI [AayauSa]

ayush@adiyuva.in I www.adiyuva.in I 9422 654 759

सन २००९-२०१० या वर्षी इ.१० वी १२ वीत पास/ नापास होणाऱ्याआदिवासी विद्यार्थ्यांकरिता

बक्षिस समारंभ आणि भविष्यातील  वाटचालीसाठी शैक्षणिक मार्गदर्शन

प्रिय बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार, आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रात यश संपादन  करण्याची क्षमताकुवतताकद आणि धमक  आहे, मात्र  त्यासाठी योग्य वेळी योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत नाही या अभावी कुवत असून संधीचा लाभ उठविता येत नाही व क्षमतेला अजमावण्याचं  धैर्य, साहस- धाडस आपण करत नाहीअन एकदा गेलेली वेळ अन संधी पुन्हा मिळत/ येत नाही. ज्यामुळे असंख्य अडचणींना -संकटांना आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना तोंड  द्यावे लागत आहे. ही वेळ आपल्यावर येवू नये  यासाठीच आयु ही संधी आपणास आणून देवू पाहत आहे. हि प्रत्येक वेळी भासणारी उणीव वेळीच भरून काढण्यास आपल्याच बांधवांकडून हा  एक छोटासा प्रयत्न.

सदर कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे , तरी या कार्यक्रमास आपणही हक्काने सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

मार्गदर्शन : १०वी-१२वी नंतर काय? प्रवेश पद्धतीसंधी आणि तयारी, कला,वाणिज्य,विज्ञान, आय.टीअभियंता, वैद्यकीय,  वकिली, कृषी, आय.टी.आय, डिप्लोमाएम.पी.एस.सी, यु पी.एस.सी.

आयुश ध्येय व उद्दिष्टे: शैक्षणिक व स्वयंरोजगार मार्गदर्शन, सशक्त, स्वावलंबी आदिवासी पिढी, आदिवासी कला, संस्कृती-मूल्यांचे रक्षण व जतन , व्यसनमुक्ती, आदिवासींचे अधिकार व हक्क.

आजच्या काळातिल आदिवासी युवकान्च्या गरजा ओळखुन त्याना स्पर्धेच्या जगात ताठ मानेने टिकता यावे हि अपेक्षा

आयु हे आदिवासींनी आदिवासींसाठी सुरु केलेले एक व्यासपीठ  आहे.आयुस हा कोणता धर्म, जात, पंथ आणि पक्ष यांचा बांधील नसून फक्त आदिवासी मूल्यांशी प्रामाणिक असलेला मंच आहे. हो आम्हीच ती माणसे आहोत; ज्यांनी पृथ्वीवर मानवता जागवली. ह्या मानवतेच्या विचाराने प्रेरित होऊनच निस्वार्थ  वृत्तीने आदिवासी युवा शक्तींनी एकत्र येवून ह्या छोट्याश्या कामाला सुरवात केलेली आहे.

आदिवासींचे जीवन म्हणजे इतरांना जनावरांप्रमाणे वाटले म्हणून जो उठतो तो आपला विकास  करण्यास येतो, आदिवासी नावाला  जाहिरात आणि बुजगावणे म्हणून वापरतो स्वत:च्या चांगुलपणाला गोंजारतो,  स्वार्थ पुरती अन फायदा झाला की आपल्याला फेकून  देतो. ही लुबाडणूक स्वातंत्र्याच्या ६१ वर्षापासून चालत येत आहे. ज्यामुळे आदिवासींची प्रचंड फसवणूक, पिळवणूक, होऊन आपणास हक्काचेही मिळू दिले जात नाही. माणूस म्हणून  जगायचे असेल तर  आपणास  जाती-जमातीपंथ, धर्म- पक्ष पक्ष्यांच्या दावणीला  न बांधता  आदिवासी म्हणून एकजुटीने या विरुद्ध सकृतीने  आवाज  उठविणे काळाची गरज आहे. म्हणून आज खरी गरज आहे शिकलेल्या आणि समाजाप्रती ऋण म्हणून विधायक कृती करण्यासाठी तयार असलेल्या आदिवासींची. आपल्या बुद्धीने विचार करून आदिवासींच्या मानवतेच्या महान मुल्यांची जपणूक करण्याची. म्हणून आयु तुम्हाला साद घालतो आहे. शिका -स्वयंपूर्ण व्हा ! संघटीत व्हा आणि संघर्ष करा!

Aapalia sagalia laaoKa eko jaagoa var Aanaayacia Aahat

कार्यक्रम:  रविवार, दिनांक: २० जून २०१० सकाळ १०.०० ते सांचे :५.००

 ठिकाण: आशागड किवा सावटे, तालुका डहाणु, जि. ठाणे, ४०१६०७, कार्यक्रम सम्पर्क ८०८७५४६६७५

टीप: कार्यक्रमाला येताना १०वी आणि १२वी (पास) च्या आदिवासी विद्यार्थ्यांनी  मार्कलिस्ट (गुणपत्रक)  ची झेरोक्स प्रत सोबत आणावी.

 

Need support for career guidence program 2010!!!

नमस्कार

आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाला अभिप्राय आणि सहकार्य या साठि धन्यवाद

 

प्रयोजित कार्यक्रम

तारिख - २० जून, २०१० [ रविवार]

ठिकाण - [लवकरच कळवु]  डहाणू तालुक्यातली एक शाळा

 

अपेक्षित मुद्दे

१. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण का?

२. करियर म्हणजे काय?

३. १०वी १२ वी नन्तर च्या संधी

४. शिक्षणा नंतर नोकरिच्या संधी

५. शिक्षणा नंतर व्यावसायच्या संधी

६. उत्तम करियर साठि काहि गोष्टि

७. शाळा/महाविद्यालयात विचारात घेण्या सारख्या काहि गोष्टि

८. सुचवलेले काहि शैक्षणिक आणि व्यावसाय पर्याय

९. अनुभवि माणसांचे  वैयक्तिक अनुभव                                                                                         

१०. करियर साठि आन्खिन काहि महत्वाच्या गोष्टि

 

आपले अपेक्षित सहकार्य [ रिप्लाय करताना नमुद करा]

१. कार्यक्रमाला उपस्थि राहुन विद्यार्थ्याना मार्गदर्शान करने

२. मेल द्वारे ओनलाइन मार्गदर्शन करने

३. दुरध्वानि द्वारे मार्गदर्शन करने

४. व्यावसाय/शैक्षणिक माहिति पाठवणे

५. व्यावसाय मार्गदर्शन कार्यक्रमाला सहकर्य करने

६. कर्यक्रमा सठि आर्थिक सहकर्य करने

७. हुशार विद्यार्थ्याना पुरस्कार / बक्षिस देने

८. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देने

 

आपल्या ग्रामिण विद्यार्थ्यांचे भविष्य घडवन्या साठि प्रयत्न करन्याचा कार्यात आपल्या सम्पुर्न सहकर्याची अपेक्षा आहे

अपला अभिप्राय कळवा जेने करुन आपन कार्यक्रमाची आखणी सोप्पि जायिल

 

 

 

धन्यवाद

आयुश

 

 

 

Hi friends

 

Thanks for your interest & response, for our "career guidance program & awarding talented students"

 

Propose details of program is

Date – 20th June, 2010 [ Sunday ]

Venue – [yet to finalize]any school from Dahanu, Dist – thane

 

Expected topics –

[1. What is education, why education
2. What is career
3. Career options after SSC & HSC
4. Employment opportunities after education
5. Business opportunities after education
6. Important things for good career
7. Things to consider at school/college levels
8. Recommended career/education options
9. Personal experience of Professionals
10. Any other useful information for career]

 

Your expected support [ please mention while replying]

1.   Attending program & addressing our students for career

2.   Online guidance by mail for career

3.   Guiding our student on phone call

4.   Or sending information related to career to share at career guidance program,

5.   Or any other supportive activities for career guidance

6.   Financial support for activities

7.   Sponsoring Price for talented students

8.   Sponsoring Stationary items for students

 

Expecting your solid supporting role to build future of our brothers

So please write us  so we can plan accordingly

 

Thanks & regards

AYUSH team

Let us celebrate together with difference! on 6th Nov 2010

 

Let us do it together!

hello friends !

let us celebrate this festival with difference & make memorable with our own traditions!
To aware about our tradition & culture, to come together & celebrate the festival. We are planning to arrange  "Get together cum cultural event" on the occasion of "berya" which is also known as Diwali - laxmi pujan

The main aim to organize this event is promotion our culture & tradition. We also feel a necessity to minimize a distance between urban and rural tribal. This get together will be a great opportunity to bring all tribal students, youth, professionals, and people from urban & rural areas together. This event will help us to create awareness about our culture in young generation and also encourage them to participate in cultural activities.

 

During organizing such event, finance/fund is the major barrier. As all we know, at present AYUSH doesn't has any financial support. But we are sure that there will some people like you who definitely contribute to this event and help us. AYUSH need sponsors for this event which will help us to planning and organizing in best way. So, let's put our individual contributions to make our cultural event successful.

To know more about event few details  ( may change according to response)

Aim

Bringing together all urban & rural students, youth & people

Promoting & creating awareness about culture & traditions
Creating awareness in young generation about culture & social responsibilities

WHY ?

There is risk of disappearing our culture & tradition as young generation  is ignoring it

Bringing together rural & urban youth will help to improve unity in community
To create trend of celebrating traditional festivals with all together
To meet up with different people

HOW ?

By arrangement of Get together
Arrangement of cultural programs [ like tarpa dance, gauri dance]

Promoting talent, students & artist

Program details –

Program – Get together cum cultural event
Venue – Ground, PABV School Kasa, Taluka Dahanu, Dist – Thane [ click here to see map]
Date – 6th Nov 2010
Time – 10am – 4pm

Expected Content –

[ Get together of tribal students, youth & people ]
[ General awareness about of tradition & culture ]
[ Cultural play like Tarpa, Gauri, warli art, etc ]
[ Traditional cuisine demo ]
[ prize distributions ]
[ Opinion & experience sharing ]

Participants & attendees –

Students, Professionals, People from rural & urban area

Prizes & awards– [depends on response]

| Best Tarpa Dance by kids | Best Tarpa Dance by Youth | prizes for girls  for best performance |
| Tarpa Dance by Senior peoples | Gauri Dance by youth | Gauri Dance by People | Talkative kids |
| Successful students | Talky boy & gal | Successful professionals | Boy & gal for Speech | Fast Chauk creator |  Grandees cuisine | others |

Event Promotion cards –

to promote this event AYUSH team created cards you can check here -
http://picasaweb.google.co.in/adiyuva/AYUSHCulturalCompeteionPropose#

Expected Cost for event – 30K

Expected support –

1. Financial support - sponsoring event, awards
2. Service support – event related services
3. Idea & other support – suggestions to make event successful

Please do reply with your valuable contribution for our first steps towards promoting & preserving our culture

Note –

1. This event is totally depend on support from sponsors, well wishers & you

2. Note that in case of lack of funds or support this event may change or cancel according to situations
Please send mail at – ayush@adiyuva.in   / 0 9246 361 249

राम राम गाव वाले!
चलो नव्या युगाची नवि दिवाळि आपल्या परम्परा आणि सांस्कृति चे आपले पन टिकवुन साजरि करुयात.
आम्हाला कळविण्यास अतिशय आनंद होत आहे कि आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत.

आयुश ग्रुप "बे-या" [दिवाळी, लक्ष्मी पूजन म्हणून ओळखले जाते] च्या शुभ दिनी सांस्कृतिक आणि संमेलनाचे आयोजन करीत आहोत.

 

सांस्कृतिक संमेलनाच्या मागे, आपल्या सांस्कृतिक आणि पारंपारिक चालीरीतींना चालना देणे हा मुख्य उद्देश आहे. शहरी आणि ग्रामीण आदिवासी यांमधील अंतर कमी व्हावे याचीही आम्हाला गरज वाटते. म्हणूनच शहरातील आणि ग्रामीण आदिवासी समाज, तरुण, विद्यार्थी, युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते, जाणकार माणसे यांना एकत्र आणण्यासाठी हे संमेलन नक्कीच एक उत्कृष्ट संधी ठरेल. तसेच हा कार्यक्रम, आपली संस्कृती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल आणि तरुणांना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास उत्तेजन देईल

 

असा कार्यक्रम आयोजित करताना, आर्थिक निधी हि मुख्य समस्या असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि सध्यातरी आयुश ग्रुप / गटाला कोणताही आर्थिक आधार नाहीये. पण आम्हाला खात्री आहे कि काही व्यक्ती असतील ज्या नक्कीच या कार्यक्रमासाठी आर्थिक हातभार लावून मदत करतील. आयुश ग्रुप / गट या कार्यक्रमासाठी प्रायोजकांच्या शोधात आहे ज्यामुळे चांगल्या मार्गाने आयोजन करण्यास मदत होईल. मग, चला आपले वैयक्तिक हातभार लावून हे सांस्कृतिक संमेलन यशस्वी करुयात.

To know more about event few details  ( may change according to response)

उद्देश

आपल्या संस्कृतिक आणि पारंपारिक चालीरीती ना चालणे देणे
शहरातील आणि ग्रामीण भागातील लहान मुले, तरुण, विद्यार्थी, युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते, जाणकार माणसे यांना एकत्र आणणे

का ?-

हा कार्यक्रम आपल्यांना आपल्या संस्कृती विषयी जाणीव खास करून तरुणांना [नवीन पिढी] करून देण्यास मोलाचे कार्य करेल

कसे ?-

सम्मेलन आणि संस्कृतिक स्पर्धा

प्रायोजित कार्यक्रम -

कार्यक्रम - संमेलन आणि सांस्कृतिक स्पर्धा 
तारीख - ६ नोव्हे २०१० , शनिवार
वेळ - सकाळी १० ते दुपारी ४
ठिकाण - कासा, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे [ click here to see map]

अपेक्षित -

-  ग्रामीण आणि शहरी आदिवासी बंधू, भगिनी, मुले, विद्यार्थी, तरुणसामाजिक कार्यकर्ते, जाणकार इत्यादींना एकत्र आणणे

-  पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धती विषयी जागरुकता आणणे

-  सगळ्या वयातील माणसांच्या स्पर्धा आयोजित करणे [ तारपा नाच , गौरी नाच , वारली चित्र, पारंपारिक पदार्थ , लहानांची चिवचिवाट ]

-  पारंपारिक पद्धतीचे जेवण

- बक्षीस समारंभ

- मत व्यक्त करणे

सहभाग – 

ग्रमिण आणि शहरि विद्यार्थि तरुण आणि माणसे

बक्षिस आणि कौतुक - [depends on response]

| बारक्यांचा तारपा | लोखांचा तारपा | वाड्घांचा तारपा | पोरींचा बक्षिस  | दादू ना बियुंची गौरी | लोखांची गौरी |पोरींची गौरी | वट वाटी पोरी | वट वट्या आबी | गाज्या दादु अन बियु | भाषण  वाला पोर ना पोरी | चौक लिहिणारा |आयेचा रांधावन |प्रोत्साहानार्थ |

जहिरात पत्रके

आपल्या ह्या कार्यक्रमाचि जहिरात पत्रके तयार करन्यात आलि आहेत . बघन्या साठि येथे क्लिक करा -   http://picasaweb.google.co.in/adiyuva/AYUSHCulturalCompeteionPropose#  

कार्यक्रमाचा अंदाजे खर्च ३० हजार

अपेक्षित सह्कार्य

१. आर्थिक सह्कार्य
२. सोयि उपलब्ध करुन देने
३. कार्यक्रम सुचविने

तुमचा हातभार हा आम्हाला हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्यास मदत होईल. आम्ही अंतकरणाने तुम्हाला विनंती करतोय कि फक्त हातभारच न लावता प्रायोजक मिळविण्यास मदत करावी.चला सगळे मिळून हे संमेलन यशस्वी करूयात!


कृपया आपल्या अमूल्य सहकार्या सोबत प्रतिसाद द्या. आणि आपल्या परंपरा आणि संस्कृती टिकवण्य च्या दृष्टीने उचलेल्या पहिल्या पायरीवर आपला खारीचा वाट उचलाल अशी माफक अपेक्षा करतो आहोत!

सूचना - हा कार्यक्रम पूर्णतः आपल्या सहकार्यावर अवलंबून आहे याची नोंद घ्यावी, अपेक्षित प्रतिसादा अभावि बदल किवा रद्द करन्यात येयिल
आपल्या सह्कार्याचे स्वरुप  या पत्यावर पाठवा - ayush@adiyuva.in  / 09246 361 249

 

 

Find us on Facebook